Pakistan Earthquake: पाकिस्तानात भूकंपाचे धक्के; तीव्रता आणि नुकसानाबाबत माहिती आली समोर, एका आठवड्यात दुसरी घटना

Pakistan Earthquake News: पाकिस्तानाला भूकंपाचे धक्के बसले आहे. ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे.
Pakistan Earthquake
Pakistan EarthquakeESakal
Updated on

सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास पाकिस्तानात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत देशात हा दुसरा भूकंप आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com