...म्हणून त्याने पत्नीचे गुप्तांगच चिकटवले

वृत्तसंस्था
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पत्नीने अज्ञात व्यक्तींसोबत अश्लिल चॅटींग करून नग्नावस्थेतील छायाचित्रे पाठवली. तिने दुसऱया कोणाशी शारिरीक संबंध ठेवू नयेत म्हणून पत्नीचे गुप्तांग चिटकावल्याची धक्कादायक घटना येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कितूई (केनिया) : पत्नीने अज्ञात व्यक्तींसोबत अश्लिल चॅटींग करून नग्नावस्थेतील छायाचित्रे पाठवली. तिने दुसऱया कोणाशी शारिरीक संबंध ठेवू नयेत म्हणून पत्नीचे गुप्तांग चिटकावल्याची धक्कादायक घटना येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वहिणी म्हणाली छोट्या दिराला आता बास...

डेनिस मुमो (वय 36) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर घरगुती हिंसाचार, प्राणघातक हल्ला आणि गुप्तांगाला इजा पोहोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डेनिसचा पत्नीवर संशय होता. त्याने पत्नीचा मोबाईल तपासल्यानंतर अज्ञात व्यक्तींसोबत अश्लिल चॅट केल्याचे आढळले. शिवाय, तिने नग्नावस्थेतील छायाचित्रेही पाठवली होती. पत्नीने आपल्याशिवाय इतर कोणासोबत शारिरीक संबंध ठेवू नयेत म्हणून तिचे गुप्तांग चिटकावल्याचे डेनिसने तपासादरम्यान सांगितले. याबाबत पुढील तपास सुरू असून, न्यायालयात सुनावणी सुरू आहे.'

पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीने दरवाजा ठोठावला अन्...

डेनिसने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, 'मी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर पत्नी इतरांशी बोलायची. तिचे चौघांसोबत प्रेमसंबंध होते. आमचा विवाह टिकण्यासाठी व तिने इतर कोणासोबत शारिरीक संबंध ठेवू नयेत म्हणून गम लावून गुप्तांग चिटकावले. परंतु, वेदना होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले.'

युवक-युवतींची अवस्था पाहून पोलिसांनी मिटले डोळे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband seal wifes private part at kenya