Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

Russia Steps In as Major Oil Supplier Amid Iran-Israel War 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू नयेत, यासाठी अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती सवलत दिली आहे.
Gas Shortage

Gas Shortage

esakal

Updated on

Iran-Israel War: इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्याने अनेक देशांचे इंधनाच्या बाबतीत वांदे झाले आहेत. काही देशांवर चक्क लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. त्यातच आता भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची ये-जा थांबली असली, तरी भारताचा जुना मित्र रशियाने मदतीचा हात पुढे केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com