व्हॉइस रेकॉर्डर मिळाल्यास त्यातून विमान कोसळण्याआधी कॉकपीटमध्ये झालेले संभाषण समजणार आहे. दोन्ही ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळाल्यास विमान कोसळण्यामागी कारण समजू शकणार आहे.
जाकार्ता - समुद्रात कोसळलेल्या इंडोनेशियाच्या श्रीविजया एअर या विमान कंपनीच्या विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता व्हॉइस रेकॉर्डर असलेल्या दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी पाणबुडे प्रयत्नांशी शर्थ करत आहेत. काल सापडलेल्या ब्लॅक बॉक्समध्ये विमान उड्डाणाबाबतची तांत्रिक माहिती साठवलेली आहे.
हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस
व्हॉइस रेकॉर्डर मिळाल्यास त्यातून विमान कोसळण्याआधी कॉकपीटमध्ये झालेले संभाषण समजणार आहे. दोन्ही ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळाल्यास विमान कोसळण्यामागी कारण समजू शकणार आहे.
हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष
हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर