
राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
राज्याच्या राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अत्याच्याराच्या आरोपांची चर्चा होत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. तर कर्नाटकात येडीयुरप्पांच्या सरकारचा मंत्रिमंडळविस्तार करण्यात आला. यात काही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकलं असून सीरमच्या लशी देशातील अनेक राज्यात पोहोचवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या लशीची डिलिव्हरीही सुरु केली आहे.
1. धनंजय मुंडे यांची खुर्ची धोक्यात? आमदारकी राहणार की जाणार?
2. अत्याचाराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवार यांची भेट
3. एअरफोर्समध्ये आता स्वदेशी 'तेजस' विमानांचा ताफा; 48 हजार कोटींचा व्यवहार
4. कर्नाटकात पैसे घेऊन मंत्रिपदांचे वाटप; भाजप आमदाराचाच आरोप
5. कोरोना होणार हद्दपार; सीरमनंतर भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची डिलिव्हरी सुरु
6. गर्भवतीचं पोट चिरून झालेली गर्भाची चोरी; अमेरिकेत 67 वर्षात पहिल्यांदा महिलेला फाशी
7 . 'वीरप्पन' वरील वेबसीरीजवर बंदी ; न्यायालयाचा निर्णय
8. Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?
9. Amazon Prime Video ची मोठी ऑफर; 28 दिवसांसाठी स्वस्तातला प्लॅन लाँच
10. ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी