

Lindsey Graham, senior US Senator and close ally of Donald Trump
esakal
Who Was Lindsey Graham? Political Career Overview : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू खासदार लिंडसे ग्रॅहम यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावररुग्णालयात उपचार सुरू होते.ग्रॅहम दक्षिण कॅरोलिनाचे सिनेटर म्हणून काम पाहिले होते. एका रिपब्लिकन नेत्याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला; त्यांनी सांगितले की अल्पशा आजारपणानंतर त्यांचे निधन झाले आणि याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे.