Nepal PM Balen Shah Claims Nepal Encroached
esakal
भारतासोबतच्या सीमा वादाच्या मुद्द्यावर नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नेपाळनेही भारताच्या काही भूभागावर अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेपाळमध्ये तसेच भारतात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या संवेदनशील मुद्द्यावर दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असल्याचेही बालेन शहा यांनी स्पष्ट केले.