

Ravi Lamichhane
ESakal
नेपाळचे नवीन आणि तरुण पंतप्रधान बलेंद्र शाह बालेन त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच पंतप्रधान शाह यांनी आपल्या एका मंत्र्याला पदावरून दूर केले आहे. आपल्या पत्नीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्या मंत्र्याला पदावरून दूर करण्यात आले. शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच ही कारवाई करण्यात आली.