Hafiz Saeed: पाकिस्तानातून मोठी बातमी! 'हमजा'वर बेछूट गोळीबार; हाफिज सईदच्या दहशतवादी टोळीचं कंबरडं मोडलं

Lashkar-e-Taiba Founder Amir Hamza Shot in Lahore: अमीर हमजा हा हाफिजचा अत्यंत जवळचा सहकारी होता. लाहोरमध्ये त्याच्यावर भीषण गोळीबार करण्यात आला. एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली.
Amir Hamza

Amir Hamza

esakal

Updated on

Pakistan Latest News: पाकिस्तानमध्ये पुन्हा एका गँगवॉरचं भीषण दृश्य जगासमोर आलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हाफिज सईदचा राईट हँड म्हणून ओळख असलेल्या हमजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून भारताच्या शत्रूंवर पाकिस्तानमध्ये हल्ले होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com