Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Student Gun Attack : थायलंडमधील नॉनथाबुरी प्रांतातील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात किमान 2 जण ठार, 10 जखमी. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश असून काही जखमी विद्यार्थी आहेत.
Thailand School Shooting

Emergency responders assist injured victims outside a Nonthaburi high school

esakal

Updated on

School Shooting in Thailand: थायलंडमधील एका शाळेत शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात शिक्षकासह किमान दोन जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा विद्यार्थीही मरण पावला आहे, काही वृत्तांनुसार पोलिसांनी संशयिताला गोळ्या घालून ठार केले, तर काहींच्या मते त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com