
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात वोटिंग टर्नआऊट वाढवण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयावर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी म्हटलं की, भारतात मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी दोन कोटी डॉलर खर्च करण्याची काय गरज आहे.