Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपांखाली सध्या अटकेत असलेली प्रसिद्धी युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानातही गेली होती. या ठिकाणी जाऊन तिनं नेमकं काय केलं? याची नवी माहिती समोर आली आहे. .Accident News: कारचे टायर फुटून धूळे-सोलापूर मार्गावर अपघाताची थरारक घटना; आई आणि दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू.ज्योती मल्होत्रा ही प्रसिद्ध ट्रॅव्हर ब्लॉगर आहे. तीन जगभरातील विविध ठिकाणांना आजवर भेटी दिल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानलाही तिनं भेट दिली आहे. पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देऊन तिथली खासियत काय आहे? याची माहिती देणारे अनेक व्हिडिओ तिनं केले आहेत. यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच तिला प्रचंड आश्चर्यही वाटलं..Video: वाहून जाणारा भुईमूग गोळा करणाऱ्या वाशिमच्या शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांचा फोन; म्हणाले, काळजी करु नका आम्ही.....१५० रुपयांचा चहापाकिस्तानातील एक प्रसिद्ध चहाच्या ठिकाणी तिनं व्हिडिओ बनवला होता. पाकिस्तानी रुपयांमध्ये त्या चहाची किंमत १५० रुपये तर भारतीय रुपयांमध्ये ५० रुपये इतकी होती. भारतातही चांगला चहा मिळतो तो ही २० रुपयांमध्ये पण हा चहा ढाब्यावर मिळतो, इतक्या सुंदर ठिकाणी नाही, असंही ज्योती आपल्या ब्लॉगमध्ये सांगते..Pune Accident : पुण्यातील कोंढव्यात भीषण अपघात, इनोव्हा कारने १३ वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू.१३५० रुपत्याचबरोबर पाकिस्तानतील एका पान टपरवर तिनं सिगारेटची किंमत विचारली तर तिला १३५० रुपये इतकी सांगण्यात आली. सिगारेटची ही किंमत ऐकून ज्योती मल्होत्राला खूपच आश्यर्य वाटलं. ही सिगारेट खूपच महाग आहे, पण ज्याला सिगारेट ओढण्याची तल्लफ असते तो इतकी महागडीही सिगारेट ओढू शकतो, असंही तिनं म्हटलं आहे.यांना सिगारेट.Amit Thackeray : "हा विजय नव्हे, फक्त युद्धविराम!"; भाजपच्या 'तिरंगा यात्रे'वर अमित ठाकरेंचा आक्षेप.हिंदू मंदिराला भेट, स्ट्रीट फूडचं सेवनज्योतीनं आपल्या व्हिडिोत पाकिस्तानात स्ट्रीट फूड काय मिळत? हे देखील सांगितलं आहे. यावेळी स्थानिकांशी फोटो, व्हिडिओ काढल्यानं सोशल मीडियात तिचं अनेकांनी कौतुक केलं तसंच अनेकांना तीला ट्रोलही केलं. दरम्यान, तीन पाकिस्तानातील चकवाल इथल्या कटास राज या हिंदू मंदिरालाही भेट दिली. मंदिरात तिनं पारंपारिक भारतीय पेहराव केला होता तसंच पाकिस्तानातील ५,००० वर्षे जुन्या हिंदू मंदिरात एक हिंदू मुलगी अशी कॅप्शन तिनं आपल्या व्हिडिओला दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.