

Japan Second Capital
ESakal
भूकंपाच्या धोक्यामुळे जपान सरकार टोकियोमध्ये दुसरी राजधानी स्थापन करण्याची तयारी करत आहे. सनाए ताकाइची सरकारने या उद्देशाने एक अधिसूचना जारी केली आहे. भविष्याचा वेध घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे जपान सरकारचे म्हणणे आहे. १८६८ मध्ये टोकियोला जपानची राजधानी म्हणून मान्यता देण्यात आली होती. जपान सरकारने दुसरी राजधानी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.