
How to recognize early signs of autism in children: दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक 'ऑटिझम जागरूकता दिन' साजरा केला जातो. हा एक मेंदूचा आजार आहे, जो अनेक मुलांमध्ये आढळून येतो. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा लक्षणे ओळखणे अवघड असते. एका अहवालानूसार वर्षभरात 50 मुलांमध्ये ऑटिझम आढळून आला आहे. यात टिव्ही आणि मोबाइल जास्त पाहणाऱ्या 60 टक्के मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे जास्त आढळून येतात.