Daily Exercise Benefits: रोज फक्त 30 मिनिटं व्यायाम करा अन् कर्करोगाचा धोका 30% कमी; संशोधनातील मोठा खुलासा
Daily Exercise Reduce Cancer Risk: एका नवीन संशोधनानुसार, दररोज व्यायाम केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. इतकंच नाही, तर फक्त एकच व्यायाम कर्करोगाचा धोका 30% पर्यंत कमी करू शकतो. पण हे नेमकं कसं शक्य आहे? चला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया