
Benefits of A Daily 45-Minute Walk For Diabetes: आजकाल वाढत्या जंक फूडच्या सेवनामुळे आणि तणावामुळे अनेकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी आरोग्यतज्ज्ञ सांगतात की दररोज ४५ मिनिटं चालल्यामुळे शरीरातील अनेक जैविक क्रिया सुधारतात. हे कसे घडते, ते चला जाणून घेऊया.