
Why Feet Tingle During Walking: चालताना पायातील (आणि क्वचित हाताने काम करताना हातात) स्नायूत गोळा येऊन वेदना होणे ही एक त्रासदायक तक्रार आहे. असा गोळा आल्यावर थांबण्याला पर्याय नसतो. एखाददुसऱ्या मिनिटाच्या विश्रांतीने परत चालता किंवा पूर्वी करीत असणारे काम करता येते.