

why do I feel sleepy after eating lunch
Sakal
post meal sleepiness health problems: दुपारचं जेवण झाल्यानंतर अनेकांना अचानक झोप येते, डोळे जड होतात आणि कामावर लक्ष लागत नाही. अनेक लोक हे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर सतत झोप येणं हे नेहमीच नॉर्मल नसतं. ही समस्या शरीरात सुरू असलेल्या काही गंभीर आरोग्य बदलांचं संकेत देऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच कारण शोधणं गरजेचं आहे. योग्य वेळी काळजी घेतल्यास भविष्यातील मोठा धोका टाळता येऊ शकतो.