
Women's Day Special How To Be Fit In Busy Schedule: आज २१ व्या शतकात स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करत आहेत. परंतु घर आणि काम एकत्र सांभाळत त्यांचं एक बिझी शेड्यूल तयार झाले आहे, ज्यामुळे अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
बिझी शेड्यूल मध्ये देखील आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो आणि तंदुरुस्त राहू शकते. याच बद्दल काही टिप्स एका फेमस महिला सरपंचाने दिल्या आहेत, त्या जाणून घेऊया.