Hunger Strike: उपोषण केल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात? १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उपाशी राहण्याचे परिणाम

What Happens To Your Body When You Stop Eating?: ग्लायकोजेन संपण्यापासून ते अवयव निकामी होण्यापर्यंत; अन्न सोडल्यावर शरीराचा जगण्यासाठीचा संघर्ष ...
What Happens Inside Your Organs After 15 Days Of Fasting?

What Happens Inside Your Organs After 15 Days Of Fasting?

esakal 

Updated on

This Is How Your Body Starves Without Food: नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात,दिल्लीच्या जंतरमंतर येथील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला २० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला. दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. खूप काळ अन्न न मिळाल्यास मानवी शरीरात नक्की काय बदल होतात आणि शरीर जगण्यासाठी कसा संघर्ष करते याची माहिती जाणून घेऊयात.

पहिले २४ तास - भुकेची पहिली जाणीव

शेवटचे जेवण जेवल्यानंतर काही तासांतच शरीर यकृत आणि स्नायूंमध्ये साठवून ठेवलेले 'ग्लायकोजेन' (ग्लूकोजचा साठा) ऊर्जेसाठी वापरण्यास सुरुवात करते. या काळात 'घ्रेलीन' (Ghrelin) नावाच्या संप्रेरकामुळे (हॉर्मोन) भुकेची तीव्र भावना निर्माण होते. हा शरीराचा प्राथमिक सिग्नल असतो, जो फक्त अस्वस्थता निर्माण करतो, कोणताही धोका नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com