Benefits of Breathing Exercises: हवेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेषतः हिवाळ्यात धूर, धूळ आणि स्मॉगमुळे वातावरण अधिक प्रदूषित होते. अशा वेळी फुफ्फुसांसंबधी आजारांचा धोका वाढू शकतो. यामुळे अशा परिस्थितीत दररोज ‘ब्रीदिंग एक्सरसाईज’ करणे खूप गरजेचं आहे
Benefits of Breathing Exercises: हवेतील वाढते प्रदूषण धूर, धूळ आणि बदलत्या हवामानामुळे फुफ्फुसांचे आरोग्य आज गंभीर चिंतेचा विषय बनले आहे. अशा परिस्थितीत श्वसन व्यायाम म्हणजेच 'ब्रीडिंग एक्सरसाईज' हा फुफ्फुसांसाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो.