
Eye Care Tips: लहान वयात डोळ्यांची नजर कमजोर होणे आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांचा वाढत जाणारा त्रास आजकाल सामान्य झालं आहे. यामागे आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी असतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना हानी पोहोचवतात. अशा सवयी सुधारण्याची आवश्यकता आहे.