Ram Kapoor : राम कपूरने 'या' ट्रिकने कमी केले वजन, रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचा

राम कपूर द्वारा फॉलो करण्यात आलेली वेट लॉस ट्रिक फॉलो करू शकता.
Ram Kapoor weight loss Motivation
Ram Kapoor weight loss Motivationsakal

Ram Kapoor weight loss Journey: टिव्हीचा पॉपुलर शो 'बड़े अच्छे लगते है' फेम राम कपूरने 2019 मध्ये वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनी सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर आणि कोणताही खास फरक जाणवत नसेल तर तुम्ही राम कपूर द्वारा फॉलो करण्यात आलेली वेट लॉस ट्रिक फॉलो करू शकता.

राम कपूरने इंटरमिटेंट फास्टिंगला फॉलो केले होते. या डाएला तुम्ही फॉलो करू शकता. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (tv actor Ram Kapoor weight loss trick follow these tips)

कोणत्या ट्रिकने कमी केले वजन? 

वजन कमी करण्यासाठी राम कपूरने 16:8 डाएट प्लान फॉलो केला होता. या डाएट दरम्यान राम कपूर एका दिवसात 8 तास खायचा. या दरम्यान तो सर्व खायचा. बाकी असलेले 16 तास ते फास्ट ठेवायचे. तुम्ही हा डाएट दररोज किंवा आठवड्यातून एकदा फॉलो करू शकता.

Ram Kapoor weight loss Motivation
Healthy Breakfast : सकाळी नाश्त्यामध्ये नक्की काय खावे? वाचा सविस्तर

कसं काम करतं हे डाएट?

या डाएटला फॉलो केल्यानंतर तुम्ही कॅलरी कमी खाता. अशात मेटाबॉलिज्म प्रोत्साहन देत वजन कमी करण्याची प्रकियेला तेजी मिळते ज्यामुळे तुमचा ब्लड शुगर लेवल मेंटेन होऊ शकतो. तुम्ही तुमच्या खाण्याची वेळ सकाळी 9 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत ठेवू शकता.

फक्त तुम्हाला रात्रीचे जेवण सोडावे लागेल आणि रात्री फास्टिंग करावी लागेल. याशिवाय वेळ बदलून तुम्ही नाश्ता सोडू शकता आणि तुम्ही पुर्ण दिवस काही हेल्दी स्नॅक्ससोबत हेल्दी लंच आणि डिनर करू शकता.

Ram Kapoor weight loss Motivation
Weight Loss : रक्तदानाने झटक्यात होतात कॅलरीज बर्न

डाएटचे फायदे

इंटरमिटेंट फास्टिंगचा सर्वात जास्त फायदा या डाएटला फॉलो करण्यावर तुम्हाला येणार. तुम्ही काही किलो वजन कमी करू शकणार. जेव्हा तुम्ही या डाएटला फॉलो करता तेव्हा तुम्ही जंक फुडला टाळू शकता.

हेल्दी खाल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. रिपोर्टनुसार हा डाएट प्लान तुम्ही ब्लडफ्लो लेवल कमी करण्यासाठी मदत करू शकते. यासोबतच एजिंगला स्लो करतं आणि आपल्या झोपेची क्वालिटीही सुधारते.

झोपण्यापूर्वी राम कपूर करतो हे काम

सकाळी राम कपूर वॉकनंतर सरळ जीममध्ये जातो आणि हेवी वेट ट्रेनिंग करतो तर रात्री झोपण्यापूर्वी तो कार्डियो एक्सरसाइज करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com