

gajkesari rajyog 2025 mesh tula kark rashi will get money fame and job success fast
Astrology Predictions : वैदिक ज्योतिषात आज मोठी खळबळ उडाली आहे. मनाचा कारक चंद्र आज कर्क राशीत प्रवेश करताच भाग्याचा स्वामी गुरू बृहस्पती याच्याशी युती करणार आहे. यामुळे तब्बल ५४ तासांसाठी प्रचंड शक्तिशाली ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होत आहे. हा राजयोग ज्ञान, कीर्ती, संपत्ती आणि प्रतिष्ठा देणारा मानला जातो. विशेष म्हणजे हा योग कर्क राशीत तयार होत असल्याने कर्क राशीला तर थेट लग्नभावात हा लाभ मिळणार आहे..