

Trideva Yog Trigrahi Yog Kumbh Rashi Surya Budh Shukra Yuti 3 February 2026 Mesha Kumbha Mithuna Rashi Fale Dhanlabh career relationship growth
Astrology Prediction : ज्योतिषशास्त्रानुसार ३ फेब्रुवारीपासून कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र या तीन प्रबळ ग्रहांची युती होत आहे. यालाच त्रिदेव योग किंवा त्रिग्रही योग म्हटले जाते. हा योग ज्ञान, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक मानला जातो. या काळामध्ये 3 राशींच्या व्यक्तींना राजयोगासारखी फळे मिळतील, ज्यामुळे अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. चला तर जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत..