mulank 1 Numerology people born on 1 10 19 28 personality and success secrets
esakal
Horoscope | राशी भविष्य
Numerology Prediction : समाज अन् कुटुंबात खूप नाव कमवतात 'या' मूलांकाचे लोक; मिळवतात भरपूर पैसा-यश-आदर, पहा तुमचा मूलांक
Numerology mulank news : कोणत्या मूलांकाचे लोक परिवारात आणि समाजात जास्त नाव, प्रतिष्ठा मिळवतात, जाणून घ्या
Mulank Prediction : अंकशास्त्रात १ हा अंक विशेष मानला जातो. ज्या व्यक्तीची जन्मतारीख मिळून बेरीज १ होते, त्यांचा मूलांक १ असतो आणि त्यांचा स्वामी ग्रह आहे स्वतः सूर्य..सूर्य म्हणजे राजेशाही, नेतृत्व, आत्मविश्वास आणि अपार प्रसिद्धी. म्हणूनच या तारखा जन्मलेले लोक आयुष्यभर कुटुंबाचा अभिमान आणि समाजाचा चमकणारा तारा बनून राहतात.

