

December birth numerology prediction
esakal
December numerology prediction : डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना.. पण या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व मात्र वर्षभर चमकत राहते. अंकशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींवर गुरु आणि मंगळ ग्रहाचा खास प्रभाव असतो. यामुळेच त्यांच्यात एक वेगळीच जादू असते. त्यांची राशी धनु किंवा मकर असते आणि लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. यांचा मुलांक देखील स्ट्रॉंग असतो