

Sakal
last Ekadashi of the year benefits: पंचागानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या वर्षी पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर 2025 रोजी येते आहे. ही वर्षातील शेवटची एकादशी असेल, जी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची असेल. आनंद आणि सौभाग्याचा कारक शुक्र 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:05 वाजता पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल.