

shanidev mantra marathi
esakal
Saturday God Worship : सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवांना समर्पित दिवस मानला जातो. सूर्यपुत्र शनिदेव कर्म आणि न्यायाचे देवता आहेत. त्यांची पूजा आणि स्तुती केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, शनिदोष कमी होतो आणि यशाची दारे उघडतात. विशेषतः शनिवारी त्यांचे गुणगान करणे अत्यंत फलदायी ठरते