Horoscope : फेब्रुवारीत सूर्य-राहू युती! बनतोय ग्रहण योग; ४ राशींची अग्निपरीक्षा, वेळीच सावध व्हावे, नाहीतर येऊ शकतात मोठ्या अडचणी

Horoscope February Lucky unlucky zodiac : सूर्य-राहू युतीमुळे बनतोय ग्रहण योग; फेब्रुवारीमध्ये 4 राशींनी वेळीच सावध व्हावे, नाहीतर मोठ्या अडचणी येऊ शकतात..
Sun and Rahu planetary conjunction in Aquarius, highlighting Grahan Yoga's astrological effects on Cancer, Virgo, Scorpio, and Pisces zodiac signs during February.

Sun and Rahu planetary conjunction in Aquarius, highlighting Grahan Yoga's astrological effects on Cancer, Virgo, Scorpio, and Pisces zodiac signs during February.

esakal

Updated on

February astrology prediction : फेब्रुवारी महिना हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात कुंभ राशीमध्ये सूर्य आणि राहूची युती होत असून, यामुळे अत्यंत अशुभ मानला जाणारा 'ग्रहण योग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्मा आणि सन्मानाचा कारक मानला जातो, तर राहू हा भ्रम आणि अडथळ्यांचा कारक आहे. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि कामात अनपेक्षित अडथळे येतात. विशेषतः ४ राशींसाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com