Edible Oil Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी मोठी वाढ; आता एक लिटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

why edible oil prices are increasing in India : खाद्यतेलाच्या दरात २५-३०% वाढ झाल्याने शेंगदाणा तेल १७५ रुपयांवर पोहोचले असून जागतिक पुरवठा अडचणीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील खर्चात मोठी वाढ झाली आहे.
Cooking Oil Inflation India

Cooking Oil Inflation India

esakal

Updated on

-उमेश दंडगव्हाळ

जळगाव : गेल्या पाच ते सहा महिन्यांत शेंगदाण्यासह विविध खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील खर्चाचे बजेट कोलमडले (Edible Oil Price Hike in India) आहे. आखाती युद्धाचा परिणाम म्हणून जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या खाद्यतेलाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. या महागाईचा सर्वाधिक फटका हा मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com