Officer Caught Bribery : क्लास वन अधिकाऱ्यांनेच मागितली लाच; ५ लाखांच्या मागणी, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं; एजंटचा केला करेक्ट कार्यक्रम

ACB raid Maharashtra : जळगावात एसीबीने मोठी कारवाई करत क्लास वन अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात एजंटलाही ताब्यात घेण्यात आले.
Officer Caught Bribery jalgaon

Officer Caught Bribery jalgaon

esakal

Updated on: 

Anti Corruption Bureau Action : राज्यात भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया अधिक तीव्र होत असून जळगाव आणि नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये अवैध सावकारीच्या प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी लाखोंची लाच मागणाऱ्या वर्ग-१ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.एसीबीने केलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe
Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Marathi News Esakal
www.esakal.com