Jalgaon District Bank : देवकरांचा राजीनामा, ॲड. पाटील, पवार चर्चेत

Jalgaon: Gulabrao Deokar while resigning from the post of District Bank President and Shyamkant Sonwane while resigning from the post of Vice President along with Executive Director of District Bank Jitendra Deshmukh, Former Bank Director Valmik Patil, Purushottam Patil
Jalgaon: Gulabrao Deokar while resigning from the post of District Bank President and Shyamkant Sonwane while resigning from the post of Vice President along with Executive Director of District Bank Jitendra Deshmukh, Former Bank Director Valmik Patil, Purushottam Patilesakal

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकान्त सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन अध्यक्षपदासाठी संजय पवार व ॲड. रवींद्र पाटील यांची नाव चर्चेत आहे.

बँकेवर महाविकास आघाडी शिवसेना (शिंदें गट) यांची सत्ता आहे. पदे एक वर्षासाठी देण्यात आली होती, त्यानुसार दोन्ही पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. ( Jalgaon District Bank Resignation of Gulabrao Deokar Adv. Patil Pawar in public discussion Jalgaon News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Jalgaon: Gulabrao Deokar while resigning from the post of District Bank President and Shyamkant Sonwane while resigning from the post of Vice President along with Executive Director of District Bank Jitendra Deshmukh, Former Bank Director Valmik Patil, Purushottam Patil
Jalgaon District Bank | जिल्हा बँकेचे अध्यक्ष देवकर उद्या राजीनामा देणार : एकनाथ खडसे

श्री. देवकर यांनी काल (ता.६) कार्यकर्यांत्यांशी चर्चा केल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार देवकर यांनी तसेच उपाध्यक्ष श्यामकान्त सोनवणे यांनी पदाचे राजीनामे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिले. सुपूर्द केले.

माजी संचालक वाल्मिक पाटील उपस्थित होते. नवीन अध्यक्षपदासाठी संजय पवार, ॲड. रवींद्र पाटील यांचे तर उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्याबाबत निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Jalgaon: Gulabrao Deokar while resigning from the post of District Bank President and Shyamkant Sonwane while resigning from the post of Vice President along with Executive Director of District Bank Jitendra Deshmukh, Former Bank Director Valmik Patil, Purushottam Patil
Bank of India: कर्ज प्रकरणावरून 'बँक ऑफ इंडिया'च्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com