Jalgaon Political Controversy : जळगाव महापालिकेत मोठा 'गेम'! उबाठा गटनेत्यानेच केला आपल्या पक्षाचा घात? शिवसेनेचा कोटा भाजपच्या ताब्यात

Political Controversy Erupts in Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी शिवसेना उबाठा गटनेत्याने भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव सुचवल्याने मोठे राजकीय वादंग निर्माण झाले.
Shiv Sena UBT internal conflict Jalgaon

Shiv Sena UBT internal conflict Jalgaon

esakal

Updated on

जळगाव : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी बुधवारी (ता. २५) झालेल्या प्रस्ताव दाखल प्रक्रियेत मोठे राजकीय नाट्य (Jalgaon municipal political controversy) रंगले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातून चक्क भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव सादर करून ‘उबाठा’ गटनेत्यानेच पक्षाचा ‘गेम’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने पाहात पक्षीय पातळीवर गटनेत्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com