Jalgaon Crime News : पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या भामट्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Jalgaon Crime News : पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या भामट्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Jalgaon Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. (Molestation of girl jalgaon crime news)

संशयीताविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासुन सरंक्षण अधीनियम- २०१२ (पोक्सो) कायद्यांगर्तत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच परिसरात वास्तव्यास असलेल्या भामट्याने पिडीतेच्या शरीराला किळसवाणा स्पर्श करुन तिचा छळ केल्याची तक्रार पिडीतेने कुटूंबीयांकडे केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार पिडीतेच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

यावरुन रविंद्र सुकलाल भागवत (धनगर) (मुळ रा. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन तपास करीत आहेत.

Jalgaon Crime News : पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या भामट्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Jalgaon Crime News : रिक्षाचालकास धमकावल्याने ॲट्रॉसीटी दाखल; एटीएम कार्डसह कागदपत्र हिसकाविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com