
Jalgaon Railway Accident Marathi News : जळगावजवळच्या पाचोऱ्याजवळ झालेल्या रेल्वे ट्रॅकवरील भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाली माहिती आहे. या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. नेमकं काय घटनाक्रम घडला याची सविस्तर माहिती नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.