Water Supply News : जळगावात आज होणार पाणीपुरवठा

water supply
water supplyesakal

Jalgaon News : राज्य वीज वितरण कंपनीतर्फे उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीबाबतचा निर्णय रद्द करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शनिवारी (ता. २०) शहरातील सर्व भागांत वेळेवर पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार होता. (Today in Jalgaon Water supply Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water supply
Water Crisis : गंगापूर धरणात चर खोदणार! पाणीटंचाईच्या झळा; 12 टँकरने शहराला पाणीपुरवठा

त्यामुळे महापालिकेतर्फे शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवून तो एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता.

मात्र, वीज वितरण कंपनीने तांत्रिक कारणामुळे देखभाल दुरुस्ती पुढे ढकलल्याने शनिवारी होणारा पाणीपुरवठा वेळेवर होईल, तसेच पुढील दिवशीही होणारा पाणीपुरवठा नियमित होईल.

water supply
Water Supply News : ‘अक्कलपाडा’ तील पाण्याचे लोणचे घालणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com