

Former BJP Leader Rajesh Sawant Dies During Journey
Esakal
भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्षांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीला जात असताना प्रवासातच राजेश सावंत हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे.