Ratnagiri Crime News : ‘तू त्याचा नाद सोडून दे,’ असा सल्ला मैत्रिणीला दिला अन्, सोहम कट रचून सूरजचा काढला काटा

police investigation Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकारात सोहमने मैत्रिणीला ‘तू त्याचा नाद सोडून दे’ असा सल्ला दिल्यानंतर सूरजच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
Ratnagiri Crime News

Ratnagiri Crime News

esakal

Updated on

shocking murder in Ratnagiri : ‘तू त्याचा नाद सोडून दे,’ असा सल्ला मैत्रिणीला दिल्याचा खुन्नस ठेवून दोघांमध्ये तिसरा येण्याच्या भीतीने सोहम म्हात्रे या मुख्य संशयिताने कट रचून मित्र सूरज झोरे या तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीचाही पोलिस जबाब घेणार असून काही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अटक केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com