Mother Kills 8 Month Infants : मुलगी रडायची थांबत नसल्यामुळे तोंडात बोळा कोंबला अन्, आईनेच केला ८ महिन्याच्या बाळाचा खून

Shocking Crime Case : कारवांचीवाडी येथील शाईन आसिफ नाईक या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणासोबत झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे.
Mother Kills 8 Month Infants

Mother Kills 8 Month Infants

esakal

Updated on
Summary

रत्नागिरीतील धक्कादायक घटना – कारवांचीवाडी पारसनगर येथे आईने ८ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून गुदमरवून हत्या केली.

मानसिक आजाराची पार्श्वभूमी – पती परदेशात असल्याने आई माहेरी राहत होती व तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते; बाळ सतत रडत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासात स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल – पोलिसांनी शाईन आसिफ नाईक (वय ३६) या आईला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Ratnagiri Infant Deaths News : ''माता न तू वैरिणी'', या म्हणीचा प्रत्यय आज रत्नागिरीतील कारवांचीवाडी पारसनगर येथे आला. आईने ८ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून त्याचा खून केला. मुलगी रडायची थांबत नसल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. काल रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com