Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Sindhudurg protest Shaktipeeth highway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, वाघ, हत्ती आणि बिबट्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे.
Shaktipeeth Expressway sindhudurg new rout

Shaktipeeth Expressway sindhudurg new rout

esakal

Updated on

Shaktipeeth Mahamarg route details : ‘समुद्रातील जैवविविधतेचे संवर्धन महत्त्वाचे आहेच; मात्र जागतिक ‘हॉटस्पॉट’ असलेल्या सह्याद्रीच्या पर्यावरणाचे काय,’ असा प्रश्‍न डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला. वायंगणी येथील कासव महोत्सवादरम्यान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी, ‘कासव महोत्सव ही केवळ पर्यटनाचीच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ आहे,’ असे वक्तव्य केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com