Naresh Mhaske Demand : रहेजा गार्डनच्या आगीत जीवाची बाजी लावून ५० जणांना वाचवले; अग्निशमन आणि टीडीआरएफ जवानांसाठी खासदारांची वेतनवाढीची मागणी

Thane Firefighters Reward Demand : ठाण्यातील रहेजा गार्डन येथील १७ मजली इमारतीतील आगीतून ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दल आणि टीडीआरएफ जवानांना एक वेतनवाढ देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
Thane Firefighters Reward Demand

Thane Firefighters Reward Demand

ESAKAL

Updated on: 

ठाणे :ठाण्यातील रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) जवानांचा विशेष गौरव करण्यात यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांना प्रोत्साहनपर एक वेतनवाढ (इन्क्रिमेंट) देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Loading content, please wait...