Railway
Railwayesakal

Ratnagiri Crime : खेर्डी रेल्वेट्रॅकवर तुतारी एक्स्प्रेसखाली तरुणाने केली आत्महत्या; पोलिसांना सापडले अर्धेच धड

पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.
Summary

त्याचे अर्धे धड रात्री सापडले तर अर्धे अंधारात जंगलात पडल्याने सापडले नव्हते.

चिपळूण : शहरालगत असलेल्या खेर्डी रेल्वे पुलाच्याजवळील रेल्वेट्रॅकवर (Railway Tracks) तुतारी एक्स्प्रेसखाली (Tutari Express) एका तरुणाने आत्महत्या केली. त्याचे अर्धे धड रात्री सापडले तर अर्धे अंधारात जंगलात पडल्याने सापडले नव्हते.

Railway
Gram Panchayat Result : निवडणुकीत राष्ट्रवादीचा 'किल्ला' भक्कम; खासदार गटानंही दाखवली ताकद, गावागावांत प्रस्थापितांना हादरे

दुपारी ४० ते ४५ पोलिस व आरसीपी जवानांनी ते शोधून काढले. हा अपघात मध्यरात्रीनंतर १.१० वाजता घडला. रेल्वे पोलिस अजय ढोक यांनी खबर दिल्यानुसार, मध्यरात्रीनंतर खेर्डी रेल्वेट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसखाली अक्षय संभाजी मोहिते (२६, रा. कान्हे पिंपळी) याने आत्महत्या केली.

Kherdi Railway Track
Kherdi Railway Trackesakal
Railway
Kolhapur : महाडिक कुटुंबातील 'ही' व्यक्ती लोकसभा लढवणार? समरजित घाटगेंचंही नाव आघाडीवर; मुश्रीफांची भूमिका ठरणार निर्णायक

पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. अक्षयच्या मागे आई, पत्नी, सहा महिन्याचे मूल आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक महाडिक अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com