India Denied Asia Cup 2025 Trophy : टीम इंडियाला अखेर ट्रॉफी मिळाली? सुर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी शेअर केले फोटो

Suryakumar Yadav, Team India Share Photos : भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नसली, तरीही भारतीय संघानं विजयाचं सेलिब्रेशन मात्र जोरदार केलं. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. तसेच ACC चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना जोरदार प्रत्युत्तरही दिलं.
Suryakumar Yadav, Team India Share Photos

Suryakumar Yadav, Team India Share Photos

esakal

Updated on

Team India refuses to accept Asia Cup 2025 trophy from ACC President Mohsin Naqvi : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला. मात्र, विजयानंतर भारतीय संघाने ACC चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. परिणामता भारतीय भारतीय संघाला ट्रॉफीच देण्यात आली नाही. यावर कर्णधार सुर्यकुमार यादवने नाराजीही व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com