

State Volleyball Tournament 2026
Sakal
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह नागपूर विभागने दोन गटात अंतिम फेरीत धडक मारली असून कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर विभागही विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.