Did Danny Morrison kiss female commentator in AFG vs SA match?
esakal
Danny Morrison Under Scanner After Viral Live TV Clip: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, हा या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक सामना ठरला. निर्धारित षटकात विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेच्या १८७ धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने १८७ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये त्रिस्तान स्तब्सच्या षटकाराने बरोबरी मिळवली. पण, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेने ४ धावांनी बाजी मारली. थरारक सामन्यातील एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.