

Shubman Gill - Ruturaj Gaikwad | India vs South Africa Test
Sakal
कोलकात्यातील कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव झाला.
शुभमन गिलच्या दुखापतीमुळे भारताच्या फलंदाजीत असंतुलन निर्माण झाले.
आकाश चोप्राने ऋतुराज गायकवाडच्या फॉर्मकडे लक्ष वेधून त्याला संघात संधी देण्याची मागणी केली आहे.