मला वाटत नाही, पाकिस्तानींना हेही जमेल! Abhishek Bachchan ने शोएब अख्तरची बोलती बंद केली, नेमकं काय घडलं?

Abhishek Bachchan cheeky response to Shoaib Akhtar: भारत-पाकिस्तान फायनलपूर्वी मैदानाबाहेरही भन्नाट मजा सुरू आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने बोलती बंद केली आहे.
Abhishek Bachchan hilariously trolled Shoaib Akhtar

Abhishek Bachchan hilariously trolled Shoaib Akhtar

esakal

Updated on

Abhishek Bachchan hilariously trolled Shoaib Akhtar : पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला पराभूत कसे करता येईल, याचा विचार करतोय.. त्यांना माजी खेळाडूंकडून काही सल्लेही दिले जात आहेत. असाच एक सल्ला माजी गोलंदाज शोएब अख्तरने दिला आणि त्याने त्यात बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन याचे नाव घेतले. Video Viral झाल्यानंतर आता त्याच्यावर प्रतिक्रिया उमटणे साहजिक होत्या. पण, यावर चक्क अभिषेक उत्तर देईल, हे कोणालाही अपेक्षित नव्हते...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com