

Abhishek Sharma| Asia Cup 2025 | India vs Bangladesh
Sakal
आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात अभिषेक शर्माने बांगलादेशविरुद्ध ३७ चेंडूत ७५ धावांची वादळी खेळी केली.
या खेळीदरम्यान अभिषेकने युवराज सिंगचा विक्रम मोडला.
त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.