
Abhishek Sharma | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
भारतीय संघाने दुबईत पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत करत आशिया कप २०२५ मधील सुपर फोरमध्ये पहिला विजय मिळवला.
अभिषेक शर्माने २४ चेंडूत अर्धशतक करताना ७४ धावा केल्या.
अभिषेकने त्याच्या अर्धशतकी खेळीदरम्यान काही खास विक्रमही केले.